बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे: राळेगाव तालुक्यातील बौद्ध अनुयांचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर बोधगया (बिहार) येथील महाबोधी महाविहार भारतीय बौध्द बांधवांच्या ताब्यात देण्यात यावे आणि बोध गया मंदिर व्यवस्थापन कायदा १९४९ मध्ये सुधारणा करावी या मागणीसाठी दिं .३ मार्च…
