खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी… तालुका कृषी अधिकारी राळेगाव कु. एम. बी. गवळी यांचे शेतकरी बांधवांना आवाहन
….राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225) खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची बियाणे खते खरेदीची लगबग सुरू झाली आहे मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या सोयाबीन बियाणे उगवन तक्रारींच्या अनुषंगाने या…
