लाडकी स्टॉपवर प्रवाशी निवाऱ्याची ग्रामस्थांची मागणी प्रवाशांना घ्यावा लागतात झाडाचा आसरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील येत असलेल्या लाडकी येथील स्टॉप वर गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशी निवारा नसल्याने ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे ,प्रवाशी निवाऱ्यासाठी लाडकी येथील ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित…
