कोविडमूक्त ग्रामीण भागातील शाळा सुरू करा,पालकांची तहसीलदार मुख्याधीकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
संपूर्ण देशात कोरोनानामक विषाणुने थैमाण घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे मागील दिड वर्षापासून शाळा महाविद्यालये बंद आहेत त्यामूळे विद्यार्थांचे शैक्षणीक नूकसान होत असून पालकांना मानसीक त्रास होत आहे…
