शिक्षण म्हणजे प्रगतीचे शस्त्र
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मानवाचा जीवनातील सर्वात मोठा अभिशाप म्हणजे निरक्षरता कारण निरक्षरता मानवी जीवनाला नरक बनविते. निरक्षर असलेल्या लोकांना साक्षरतेची संधी मिळावी म्हणून युनेस्कोद्वारे १९६५ पासून दरवर्षी ८…
