अडेगाव-खडकी रस्ता सिमेंट कॉंक्रेटिकरण करून देण्यासाठी व ओव्हर लोड वाहतूक बंद करण्या व इतर मागण्यासाठी उद्या पासून बेमुदत अनोखे खड्यात उपोषण
अडेगाव येथील युवक आक्रमक यवतमाळ जिल्ह्यातील टोकावरील झरी-जामनी तालुक्यातील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव- खडकी-गणेशपुर या परिसरात मोठ्या खदानी आहे या खदानींचें मोठी वाहतूक ही खडकी मार्गे अडेगाव या रस्त्याणी चालत असतात…
