घुग्घुस शहरातील कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक बंद करण्यासाठी आम आदमी पार्टीचे रस्ता रोको आंदोलन तब्बल एक तास वाहतुक ठप्प
गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता दरम्यान घुग्घुस येथील राजीव रतन चौकात घुग्घुस आम आदमी पार्टी तर्फे घुग्घुस शहरातून होणारी कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक रोखण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.…
