न्यू इंग्लिश हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज कुठलीही मोहीम आखताना किंवा कुठलेही काम हाती घेताना त्याचे नियोजन…
