राळेगाव नगरपंचायतीच्या विषय समित्या आणि सभापती पदाची बिनविरोध निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर नगरपंचायतीच्या विषय समित्या आणि स्थायी समिती सभापती पदाची निवडप्रक्रिया आज दि २० फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडली आहे.या निवड प्रक्रियेमध्ये पाणीपुरवठा समिती सभापती म्हणून जानराव वामनराव…
