ढाणकी शहरात श्रीराम जन्म उत्सव उत्साहात साजरा श्रीराम प्रभू स्वार्थ अर्थ लोभा पासून दूर असणारे दैवत
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी संपूर्ण हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांचा जन्म उत्सव ढाणकी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज जुने बसस्थानक येथे प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन…
