ज्ञानज्योती शाळेचा रौप्य महोत्सव; रंजना लाखणे ज्योस्त्ना आजेगावकर यांचा उत्कृष्ठ शिक्षिका म्हणून सन्मान
प्रतिनिधी :प्रवीण जोशी ज्ञानज्योती शाळेच्या रंजना लाखने व ज्योत्स्ना आजेगावकर बाईंचा नुकताच शाळेतर्फे उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सन्मान करण्यात आला. निमित्य होते ज्ञानज्योती शाळेचा रोप्य महोत्सव पार पडला यावेळी हा सन्मान…
