यवतमाळ जिल्ह्यातील कळंब १२६ यवतमाळ १२२ तर राळेगाव ४४ नागरी प्रकल्प यवतमाळ १२४ अंगणवाडी कर्मचाऱ्यानी केले मोबाईल परत
शासनाने योग्य निर्णय घेतले नाहीतर २४ सप्टेबर रोजी देशव्यापी संपशासनाने दिलेले मोबाईल ठरले कुचकामी राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर(9529256225) शासनाने आँनलाईन कामकाजासाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल कुचकामी ठरले आहेत…
