काँग्रेस प्रदेश कर्तव्यदक्ष सचिव जावेद अंसारी यांनी बुडून मृत्यु झालेल्या तरुणांच्या कुटुंबाला दिला मदतीचा हात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील राहणारे तरुण कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरू असलेल्या ‘उर्स’ मध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते त्यावेळी ते दर्ग्याला जायच्या आधी पोहायला…
