शिवराज्य वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी गुलाम गौस यांची निवड
वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी, सिमेंट खदानी, गिट्टी खदानी आहेत. या खदानी मध्ये अनेक वाहतूकदार वाहतुकीकरिता आपला व्यवसाय करीत असतात. मात्र जिल्यातील स्थानिक नागरिकांना वाहतुकीसाठी अनेक समस्यांचा सामना…
