कोच्ची येथील जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीच्या कामाबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर तालुक्यातील झुल्लर कोच्ची गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोच्ची येथील जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीच्या कामाबाबत व गावातील पाण्याच्या समस्येबाबत आज दि २ जानेवारी रोजी ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच…
