साहेब रेती मिळणार तरी कुठे?, आत्तापर्यंत प्रशासनाने किती घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून दिली?
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थींना व विहीर बांधकाम करण्यासाठी शेतकऱ्यांना रेती कधी मिळणार ? सविस्तर वृत्त असे ग्रामीण भागातील शासनाने मोठ्या प्रमाणात घरकुलाचा व एम आर जी…
