धक्कादायक:उमरखेड तालुक्यातील साखरा येथील पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार आरोपी अटक.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील साखरा येथे सात वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केला असून आरोपी शिवराम पुताची मात्रे वय 68 वर्षे याला अटक केली आहे.त्याने पिडीत…
