पोलिस चौकी व ग्राम रक्षक दल हटल्यामुळे मौजे सारखनी येथिल रेती तस्कराना आणि अवैद्य धद्यांना मिळाली संजीवनी
मौजे सारखनी येथे दोन तालुक्यातील चांगली बाजार पेठ असून दोन्ही तालुक्याच्या मध्य ठिकानी मौजे सारखनी आहेसारखनी लगत अनैक ग्रामीण गांव जुळलेले असून सदरिल गावातील प्रशासकिय कर्मचारी यांची राहण्याची पहिली पसंती…
