अपघात वार्ता:सुमो च्या धडकेत युवकाचा मृत्यू
प्रतिनिधी:कल्पक ढोरे ,वरोरा वरोरा तालुक्यातील माढेळी जवळ असलेल्या बामरडा या गावातील युवक आजीला सोडून देण्यासाठी निघाला असता रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्याने खोलीचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज न आल्याने…
