याची देही याचं डोळा , विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले तर आनंदचं होईल, विदर्भाचे तिसरे अधिवेशनाची यशस्वी सांगता..
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ राज्य आंदोलन समीती चे दोन दिवसीय अधिवेशन विदर्भाची राजधानी नागपूर येथे "आमदार निवास " च्या प्रांगणात भरले होते,अकरा ही जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी…
