पाहणारे डोळे आणि मदतीचे हात या संस्थेच्या वतीने त्या गरजू कुटुंबाला दुःखातून सावरण्यास केली आर्थिक मदत
पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथील घटना दिनांक २३/०७/२०२१ ला जे व्हायला नको ते घडले. स्व.मनोज यादव उपरे वयाच्या ३१ व्या वर्षी देवाघरी गेले, अल्पशा आजाराने ते आज आपल्या मधून निघून…
