यंदा अभाविप चे ५४ वे विदर्भ प्रांत अधिवेशन गडचिरोलीत, राष्ट्रीय मंत्री सुश्री पायल किनाके च्या उपस्थितीत अधिवेशन कार्यालयाचे उद्घाटन
सहसंपादक : रामभाऊ भोयर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटन आहे हे आपण जाणताच यावर्षी अभावीपने देशभरात 76,98,448 सदस्यता करून…
