सावळी मधे डेंग्यू चा कहर,स्वच्छतेकडे लक्ष द्या…. अन्यथा सावळी गावा प्रमाणे डेंग्यू जोर करेल: संजयजी डांगोरे
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल रिधोरा ग्राम पंचायत अंतर्गत येणारे सावळी गावातील नाथजोगी बेड्यावर डेंगू चे पेशंट घरोघरीं आढळुन येत असल्याचे चर्चेमुळे पंचायत समीतीचे सदस्य संजयजी डांगोरे यांनी आज सकाळी 9 वाजता सावळी…
