राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस तर्फे शहरातील वाढत्या वाहतूकीच्या समस्येबाबत निवेदन
प्रतिनिधी:दिनेश काटकर, हिंगणघाट जवळपास सव्वालाख लोकसंख्या असलेल्या हिंगणघाट शहरात रोड वर वाढते ट्रैफिक ही खुप मोठी समस्या आहे , एवढ्या मोठ्या शहरात फक्त तीन वाहतूक शिपायी हे पूर्ण शाहराची वाहतूक…
