कान्होली येथील माजी पोलिस पाटील ज्ञानेश्वरराव हांडे पाटील यांचे निधन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कान्होली येथील माजी पोलीस पाटील तथा प्रतिष्ठित नागरीक ज्ञानेश्वरराव दादाजी हांडे पाटील यांचे दी. 29 ऑक्टो.रोजी रात्री 10.30 वा. निधन झाले.गेल्या काही दिवसापासून सेवाग्राम…
