13 वर्षांनंतर भारताला गोल्ड मेडल,नीरज चोपडा चे सुवर्ण यश
टोकियो ऑलिम्पिक मध्ये नीरज चोपडा या भारतीय भालाफेक पटू ने सुवर्ण कामगिरी केली आहे.ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतानाच त्याने सुवर्णपदक आणू असा विश्वास दर्शविला होता.आज प्रत्येक भारतीयाला त्याच अभिमान वाटावा अशी…
