आंजी येथे अवैद्य दारूविक्रेत्यांवर राळेगाव पोलीसांची धडाकेबाज कार्यवाही,धाडीत 22 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आंजी येथे कित्येक वर्षापासुन देशी दारू तसेच हातभट्टिचा व्यवसाय जोरात सुरू होता गावातील काही बचत गटाच्या महिलांनी राळेगाव…
