पांढरकवडा तालुक्यातील कृष्णापूरची (सखी )ची लेक ‘ओटीटी प्लॅटफॉर्मवर’
सहसंपादक : रामभाऊ भोयर शितलच्या जिद्दीची कहानी: राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या दिग्दर्शकांच्या वेबसीरीजमध्ये मोहदा:-पांढरकवडा तालुक्यातील कृष्णापूरच्या लेकीने नाटक ते चित्रपट असा यशस्वी प्रवास केला आहे. जिद्द आणि चिकाटीमुळे तिचा यशस्वी प्रवास…
