पांढरकवडा पंचायत समिती सभापती पंकज तोडसाम यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर
प्रतिनिधी:सुमित चाटाळे , केळापूर पंचायत समिती केळापूर चे सभापती पंकज तोडसाम यांच्यावरील अविश्वास ठराव सहा विरुद्ध एक मतांनी मंजूर करण्यात आला. यावेळी बराच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.आज दिनांक…
