नगरसेवक निलंकुशभाऊ चव्हाण यांच्या प्रयत्नाला अखेर यश
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेऊन असामान्य असे समाज कार्य करणे अशी जिद्द बाळगणारे जनतेचे सेवक,आर्णी नगरपरिषदचे कर्तव्यदक्ष नगरसेवक श्री निलंकुशभाऊ चव्हाण यांच्या सतत पाठपुराव्याला आज अखेर यश आले खरंच…
