‘राम सेतू’ असे इराई नदीवरील ब्रिजला नामकरणाची मंजुरी.
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर इरई नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, हा पूल आता लोकसेवेत रुजू झाला आहे. अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या…
