राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने चंद्रपूरात भव्य बहुजन आक्रोश मोर्चाचे आयोजन
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर -: आज साेमवार दि. २६ जूलैला दुपारी १२ वाजता विविध मागण्यांच्या संदर्भात स्थानिक डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या जवळुन चंद्रपुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन आक्रोश मोर्चा जात…
