पहापळ आरोग्य केंद्रात नविन रूग्णवाहीकेसाठी जिल्हाधिकारी यांना पत्रकार राहुल वऱ्हाडे यांचे निवेदन,तात्काळ नविन रूग्णवाहीका उपलब्ध न झाल्यास उपोषणाचा इशारा
: प्रतिनिधी । पांढरकवडा:सुमित चाटाळे लोकहीत महाराष्ट्र च्या ग्रुप ला जॉईन करा https://chat.whatsapp.com/Kd29LKEGZMEK4Va1KfjbQ7 केळापुर तालुक्यातील पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एम एच २९ - ९५०१ क्रमांकाची रूग्णवाहीका आहे. सदर रूग्णवाहीका…
