कोवीड सेंटर ला साहित्य वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे कोवीड सेंटर साठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजीन करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित सौ.उषाताई बाबाराव भोयर जिल्हा परिषद सदस्य , उपविभागीय महसूल …
