गडचिरोलीत नक्सल वाद्यांसोबत मोठी चकमक,13 नक्सल्यांचा खातमा
संग्रहित सहसंपादक:प्रशांत बदकी गडचिरोली - राज्यातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना…
