घोन्सा खुल्या खाणीतील पाण्यामुळे नदिकाठावरील गावातील नागरिकांचे आरोग्य येत आहे धोक्यात
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज योगेश तेजे (कायर ) वणी तालुक्यातील घोन्सा येथील कोळश्याच्या खुल्या खदानीतील पाण्यामुळे नागरिकांचे व शेतकर्यांच्या पशुंचे आरोग्य धोक्यात येत आहे या खदानीतील पाणी मोठ्या पाईप लाईनने…
