चिंचाळा गावात चोरीचा प्रयत्न फसला, गावकऱ्यांनी चोरांना केले पोलिसांच्या हवाली
चिंचाळा गावात ग्रामपंचातीतर्फे बनवल्या गेलेल्या हॉस्पिटल मध्ये चंद्रपूरातील तीन तरुण चोरी करीत असल्याची खबर गावकऱ्यांना लागली.रात्री 10 वाजताच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत तिघेही चोर गावालगतच्या हॉस्पिटल मध्ये चोरी करण्यास गेले…
