शिवसेना जिल्हा चंद्रपूर वरोरा तालुका आयोजित चिकणी येथे भव्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर.
वरोरा :- ( चिकणी ) छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान…
