राळेगाव येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,माझ्या आवडीचे आदर्श लेखक,कष्टकरी माणसांचा बुलंद आवाज…आज त्यांच्या जयंतीनिमीत्य विनम्र आदरांजली दिली …असं व्यक्तिमत्व सहजासहजी होत नाही…..तमाम देशवासियांना शुभेच्छा….याप्रसंगी जेष्ठ नेते मा.गौवर्धनभाऊ…
