डब्लू. सी. एल चंद्रपुर चे नवनियुक्त महाप्रबंधक साहेब यांचे पुष्प गुच्छ देऊन मनसे कडून भव्य स्वागत तसेच डब्लू.सी.एल. च्या प्रत्येक विभागीय रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करा.- किशोर मडगुलवार (चंद्रपूर जिल्हा सचिव मनसे )
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर मनसेचे जिल्हाअध्यक्ष श्री.दिलीपभाऊ रामेडवार यांच्या प्रमुख मार्गदर्शणात मनसेचे चंद्रपूर जिल्हासचिव श्री.किशोर भाऊ मडगुलवार यांनी डब्लू.सी.एल. चंद्रपूरचे नवनियुक्त कार्यरत झालेले महाप्रबंधक साहेब यांचे मनसे तर्फे पुष्पगुछ देऊन स्वागत…
