रस्त्याच्या कडेला नवजात अर्भक आढळले किन्ही जवादे फाट्यावरील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या किन्ही (जवादे) फट्याजवळ रस्त्याच्या कडेला एक पुरुष जातीचे एक नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळल्याची धक्कादायक घटना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिं.२…
