देशी दारू सह टाटा सुमो जप्त सहा लाख आठरा हजार रु चा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी//शेख रमजान पोलीस स्टेशन बिटरगाव ठाणेदार पांडुरंग शिंदे व बिटरगाव मंडळ अधिकारी यांनी ढाणकी नगरपंचायत निवडणूक मतदान पूर्वी कारवाई करत शनिवारी सकाळी 1.30 च्या सुमारास सोईट ते ब्राम्हणगाव रोडवर अंकित…
