अवैध रेती चे दोन ट्रॅक्टर भल्या पहाटे पकडले
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) रामतिर्थ शिवारात रामगंगा नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करुन रेती तस्करी करताना दोन ट्रॅक्टर भल्या पहाटे महसूल प्रशासनाने पकडले आहे.वाहन चालकाने दिलेल्या जबानी वरुन हे…
