वरूड झाडगाव रोडवर वाढली झाडंझुडपं, संबधित विभागाचे दुर्लक्ष,जंगली जनावरांची वाटते विद्यार्थ्याना भीती
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहागीर हे झाडगाव बाजारपेठेला जुळलेले मोठे गाव असून वरूड जहागीर येथे जिल्हा परिषदेची केंद्र शाळा असून पुढील शिक्षणासाठी विदर्थ्याना झाडगाव येथे बारावीपंर्यत…
