आम आदमी पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन !
प्रतिनिधी:तेजस सोनार ,नाशिक नाशिक : येथील आम आदमी पार्टीच्या जुने नाशिक परिसरातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व जनसामान्यांचा पार्टी प्रवेश सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. प्रदेश प्रवक्ता जितेंद्र भावे यांच्या…
