वन अकादमी वनाधिकारीच्या बंगल्याच्या आवारात निघाला अजगर ,इको प्रो च्या साहाय्यानेअजगराला जंगलात सोडले
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर काल रात्री फॉरेस्ट अकादमी वनाधिकारी बंगल्याच्या आवारात 8-9 फुट लांबिचा आणि जवळपास 20 kg वजनी भला मोठा अजगर साप आढळून आला. सदर अजगर चंद्रपुर वनविभाग च्या विभागीय…
