हिंदुजन नायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे काटोल तर्फे कोरोना योद्धांचा सन्मान
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल लोकहीत महाराष्ट्र नागपूर ग्रुप ला जॉईन करा https://chat.whatsapp.com/KDoKv0xUj9OG6Fhz3TPV6W महाराष्ट्र नवनिर्माण सेना काटोल तालुक्याच्या वतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मा. हेमंतभाऊ गडकरी सरचिटणीस मनसे महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली…
