ओंबीसी आरक्षणावरील स्थगिती उठवली गेली पाहिजे गोर सेनेची मागणी.
हिमायतनगर प्रतिनिधी: (परमेश्वर सुर्यवंशी) हिमायतनगर तालुक्यातील गोर सेनेची आक्रमक भूमिका दिसुन येऊ लागली स्वराज्य संस्था मधील आरक्षण रद्द केल्याने ओ बि सी समाजावर टांकती तलवार असल्यासारखे झाले आहे आज न्यायालयाने…
