ढाणकी येथे एकच आधार संच कार्यरत तो ही बंद सर्व सामान्यांचे हाल अतिरिक्त संचाची मागणी
प्रतिनिधी//शेख रमजान आधार कार्ड हे शासकीय यंत्रणेतील व दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनला ढाणकी शहर हे नगरपंचायत दर्जाचे असून सुद्धा या ठिकाणी एकच आधार संच आहे. सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात…
