पंजाबमधील शेतकरी आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा निषेध करण्यासाठी आज २०जानेवारी रोजी शेतकरी संघटना व .स्वतंत्र पक्षाचे वतीने जिल्हाधिकाऱ्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर पंजाब मधील शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार देत असलेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी व सरदार डल्लेवाल यांनी उपोषण सोडावे यासाठी दिनांक २० जानेवारी रोजी, यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटना,व…
